आज आपल्या गावात

0
  वटसिद्ध नागनाथ मंदिर वर्धापन-दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व सोहळा जगन्नाथ महाराज चौधरी यांचे कीर्तन स्थळ – रेणुकानगर, सूतगिरणी रोड कुंकूलोळ कोल डेपो, श्रीरामपूर वेळ – रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत
 राजा वीरभद्र प्रतिष्ठान निपाणीवडगाव      येथे अखंड हरिनाम सप्ताह व सोहळा      तुकाराम महाराज बोडखे यांचे कीर्तन स्थळ – राजा वीरभद्र  मंदिर, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर. वेळ – रा. 9 ते 11 वाजेपर्यंत
गोंधवणी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा   राधिकाताई पाफाळे यांचे कीर्तन स्थळ – राजा वीरभद्र  मंदिर, निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर. वेळ – रा. 9 ते 11 वाजेपर्यंत
 सिने अभिनेते विजय पारकर यांच्या हस्ते मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन स्थळ – तोफखाना, धनंजय जाधव संपर्क कार्यालय, अहमदनगर. वेळ – सकाळी 10 वाजता.
सर्वरोग निदान शिबिर  स्थळ – श्रीरामपूरमधील गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल वार्ड नं.2  वेळ – सकाळी 10 वाजता
विद्यार्थी सुकाणू समिती बैठक स्थळ – माळीवाडा, परिवर्तन अ‍ॅकॅडमी, अहमदनगर.  वेळ – सकाळी 11 वाजता. ‘
एका शिक्षकाची आनंदयात्रा’ या आत्मचरित्र व स्मृतिगंध या काव्यसंग्राहाचे प्रकाशन स्थळ – लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड, शेवगाव. वेळ – सकाळी 10 वाजता
शेतकरी परिसंवाद  स्थळ – भैरवनाथ मंगल कार्यालय संगमनेर. वेळ – सकाळी 11 वाजता
मॅरेथॉन स्पर्धा  स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कोपरगाव.  कामगारमंत्री दत्तात्रय बंडारू, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, ना. निलंगेकर यांच्या उपस्थितीत पेन्शनधारकांचा मेळावा स्थळ – स्व. बबनराव पवार सभागृह शिर्डी. वेळ – सकाळी 10 वाजता
उत्तर महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धा  स्थळ – अहमदनगर टिळक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन वेळ – सायंकाळी 5 वाजता
 मळगंगा माता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक़ कार्यक्रम स्थळ – पुणे-बायपास कांबळे मळा परिसर  वेळ – सकाळी 8.30 वाजल्यापासून
अखंड हरिनाम सप्ताहात महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन  स्थळ – खडकेवाडी वेळ – दुपारी 2.30
वाजता विश्‍वकर्मा विकास संस्थेचा वार्षिक कार्यक्रम स्थळ – अशोक चौक, संगमनेर वेळ – सकाळी 10
वाजता काव्यवाचन स्पर्धा  स्थळ – हॉटेल सेलिब्रेशन, संगमनेर वेळ – सकाळी 10 वाजता

LEAVE A REPLY

*