आज आपल्या गावात

0
कानिफनाथ महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठा व वर्धापन दिनानिमित्त आयोजित नवनाथ पारायण व कीर्तन महोत्सवात सबलस महाराज (वडुले) यांचे कीर्तन
वेळ- सायंकाळी 7 वाजता
ठिकाण- लोहारवाडी रोड, भालके वस्ती
चांदा ता. नेवासा.
महाराष्ट राज्य शासन आयोजित कृषी विभागाच्यावतीने आयोजित समृध्दी शेतकरी अभियान
स्थळ- मातापूर, ता. श्रीरामपूर,
वेळ- सकाळी 9.30 वाजता
श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कीर्तन
स्थळ – कुर्‍हे वस्ती, टिळकनगर, बेलापूर बुद्रक, ता. श्रीरामपूर
नवनाथ महाराज म्हस्के कीर्तन
वेळ – रा. 9 वाजता.
अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन प्रसंगी रामगिरी महाराज यांचे हस्ते मुर्ती प्राणप्रतिष्ठा नंतर काल्याचे किर्तन.
स्थळ – गोधेगांव, ता. कोपरगाव
वेळ – सकाळी 11 वाजता.

LEAVE A REPLY

*