आज आपल्या गावात

0

अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन प्रसंगी संदीप महाराज यांचे कीर्तन.
स्थळ – गोधेगाव, ता. कोपरगाव
वेळ – रात्री 7 ते 9 वाजता.
विविध प्रश्‍नांसंदर्भात शिवप्रहाराची बैठक स्थळ – शासकीय विश्रामगृह, शिर्डी, ता. राहाता वेळ – सकाळी 10 वाजता.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठक.
स्थळ – धनंजय गाडगीळ सभागृह, लोणी, ता. राहाता
वेळ – दुपारी 2 वाजता.

महाराष्ट राज्य शासन आयोजित कृषी विभागाच्यावतीने आयोजित
समृद्ध शेतकरी अभियान स्थळ – सराला, गोवर्धन, माळेवाडू ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर वेळ – सकाळी 9.30 वाजता

श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त नवनाथ महाराज म्हस्के यांचे कीर्तन स्थळ – कुर्‍हे वस्ती, टिळकनगर बेलापूर बुदक, ता. श्रीरामपूर वेळ – रा. 9 वाजता

नॉदर्न बँ्रच, संगनेररोडवरील हनुमान मंदिरात रामलीला राम वनवास शूर्पणखा नाक कापले स्थळ – नॉदर्न बॅ्रंच, संगमनेररोड श्रीरामपूर, जि. अहमदनगर वेळ – रा. 8 वाजता

LEAVE A REPLY

*