कोकणगावात एकाच कुटुंबातील तिघांचा खून

0

दिंडोरी : तालुक्यातील कोकणगाव दिंडोरी कोकणगाव खुर्द गावात काल (दि.३०) रात्री एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवरा, बायको आणि एक मुलगा अशा एकाच कुटुंबातील तिघांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
खून झालेल्या व्यक्तींची नावे जगन मुरलीधर शेळके, शोभा जगन शेळके व हर्षद जगन शेळके असे असल्याची माहिती प्रतिनिधिकडून मिळते आहे.

खुनाचे अद्याप अस्पष्ट असून आरोपीचाही शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वनी पोलीस व नाशिक ग्रामीण पोलीसांकडून तपासकार्य सुरू आहे.

LEAVE A REPLY

*