मराठा मोर्चासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते

0

नाशिक, ता. ८ : आपल्या विविध मागण्यांसाठी उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी मुंबईमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचे विराट आयोजन होत असून नाशिकमधील मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे.

मोर्चासाठी शहर आणि जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार आहे. दुपारपासूनच कार्यकर्ते मुंबईकडे कूच करताना दिसत होते.

शहरात जागोजागी मोर्चाचे बॅनर आणि ध्वज लागले आहेत.

आज रात्री आणि उद्या पहाटे मोठ्या संख्येचे मराठा बांधव नाशिकहून मुंबईकडे रवाना होती.

LEAVE A REPLY

*