इगतपुरीत वेलनेस सेंटर सुरू करणार

जयकुमार रावल यांचा मनोदय

0
नाशिक । दि.13 प्रतिनिधी- जिल्ह्यात पर्टर्यनाचा विकास करण्यासाठी पर्यटनाचे मुख्यद्वार म्हणून इगतपुरीचा विकास करणार असून येथे वेलनेस सेंटर सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी आयुर्वेद, योगा, मेडीटेशन, नेचरोपॅथी आदि आरोग्यसेवा या सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून देवून जागतिक दर्जाचे वेलनेस सेंटर उभारण्याचा मनोदय राज्याचे पर्यटनविकास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.

याकरिता 100 एकर जागा शोधण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हॉटेल ताज गेट वे रेथे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान), ऑल इंडिया वारनरी असोसिएशन व इगतपुरी हॉटेल असोसिएशन रांनी आरोजित केलेल्रा चर्चासत्रात ते बोलत होते. रावल म्हणाले, पर्यटनदृष्टीने इगतपुरीचा नियोनबद्ध विकास करण्रात रेणार आहे. येथे निसर्गसंपन्नता असल्याने इगतपुरी रेथे वेलनेस सेंटरला मोठा वाव आहे. पर्यटनाचा विकास करण्यासाठी या सेंटरचा मोठा उपयोग होणार आहे. येथे असलेल्या विपश्यना केंद्रात विदेशातून असंख्य नागरिक येतात.

त्याचप्रमाणे भावली धरण रेथे पर्यटनाला चालना मिळण्रासाठी विविध सोरी सुविधा करण्रावर भर देन्यात येणार आहे. फ्लॉवर फेस्टिवल, सुला फेस्टिवल, सांस्कृतिक मेळा, निसर्गमेळा आदी बारमाही सोहळे आयोजित करन्यासाठी ङ्गतानङ्खने पुढे यावे. शासनातर्फे यासाठी आवश्यक सहकार्य करण्रात येईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुंबईतील पर्रटकांना नाशिककडे आकर्षित करण्रासाठी संस्थेने मुंबई येथे प्रतिनिधी नेमावा. नाशिकमधील विविध पर्रटनस्थळांची माहिती यामाध्य्मातून पर्रटकांपर्रंत पोहोचविण्रात यावी. त्र्रंबकेश्वर-शिर्डी- मुंबई पर्यटन सर्कीटचा विकास करून पर्यटकांना यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे त्यांनी सांगितले.

वाईन पर्यटनाला चालना देन्यासाठी आवश्यक सहकार्य करण्रात येईल, असेही ते म्हणाले. गोदाकाठी धार्मिक पर्यटनाच्रा माध्रमातून पर्यटकाना आकर्षित करण्रासाठी गंगा आरती वर्षभर सुरू ठेवन्यासाठी प्रयत्न करण्रात ये असे त्यानी पुरोहित संघाच्रा प्रतिनिधींशी चर्चा करताना सांगितले. रावेळी संस्थेच्रा अध्रक्षांनी सादरीकरणाद्वारे इतर देशातील पर्यटन प्रकल्पांची आणि नाशिक पर्यविकासाच्रा संधीविषयी माहिती दिली.

यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबईचे सह व्यावस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, पर्रटन विभागाचे प्रादेशिक व्रवस्थापक नितीन मुंडावरे, ङ्गतानङ्खचे अध्रक्ष दत्ता भालेराव, उपाध्रक्ष राजेंद्र बकरे, कार्राध्रक्ष सागर वाघचौरे, सुला वाईन्सचे नीरज अग्रवाल, ताज हॉटेलचे जनरल मॅनेजर विनोद पांडे आदी उपस्थित होते.

स्पेशल टाऊन प्लॅनिंग
लोणावळ्रात टाऊन प्लॅनिंगमध्रे ज्या चुका झाल्रा त्या पर्रटकांना फिरन्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे इगतपुरीमध्रे या आडचणी यवू नये या स्पेशल टाऊन प्लॅनिंग येथे केले जाणार असल्राचेही त्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*