नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी पदभार स्वीकारला

0
नाशिक : नाशिक ग्रामीणचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी आज पदभार स्वीकारला.
नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांची पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून गडचिरोली येथे बदली झाली आहे.
त्यांच्या जागेवर संजय दराडे यांची नियुक्ती झाली असून आज दुपारी त्यांनी पदभार स्वीकारला.

LEAVE A REPLY

*