Skype Divorce: पत्नी लंडनमध्ये पती सिंगापूरला, पुण्याच्या कोर्टात घटस्फोट

0
पुण्यातील एका काैंटुबिक न्यायालयाने स्काइपवर बयान घेत दाेन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या दांपत्याचा घटस्फोट मंजूर केला.
पती सिंगापूर येथे नाेकरीला अाहे, पत्नी लंडनमध्ये. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासूनच ते वेगळे राहत हाेते.
न्यायालयाने व्हिडीअाे कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घटस्फोट मंजूर केल्याची ही पहिलीच घटना अाहे.
सिंगापूर मध्ये नाेकरी करत असलेला पती शनिवारी पुणे येथील काैटुबिक न्यायालयात हजर राहीला. मात्र, लंडनमध्ये काम करत असलेली त्याची पत्नी नोकरीमुळे काेर्टात उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे सीनियर डिव्हिजन जज व्हीएस मलकानपट्टे रेड्डी यांनी स्काइपवर तिची बाजू एेकली.

LEAVE A REPLY

*