सिन्नरमध्ये ५ लाखांचा ऐवज लंपास

0
सिन्नर : नाशिक महामार्गावरील ए.टी. कॉलनीतील नितीन चोरडिया यांच्या मालकीच्या अरिहंत अटोमोबाईलचे शटर तोडून चोरट्यानी 5 लाखांचा माल लंपास केला.

चोरट्यांनी दुकानाजवळ आपले वाहन लावून माल भरून नेला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

*