शनी जयंती उत्साहात; चांदवड ते अशोकनगर पायी ज्योत

0
नाशिक | शनी जयंतीचा उत्साह सकाळपासूनच सातपूर, कॉलनी परिसरात बघावयास मिळतो आहे. चांदवड ते अशोकनागर पायी ज्योत यावेळी काढण्यात आली होती.

ही ज्योत आज अशोकनगर येथे पोहोचली. शनी जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक शहरात पंचवटीतील शनी चौक, रविवार कारंजा, भद्रकाली याठिकाणी जयंतीचा उत्साह कायम असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*