कोपरगाव : हायमॅक्स कोसळून दोघे जखमी

0

कोपरगाव  : येथील सुदेश टाॅकीज समोररील गणपती मंदिराजवळ बसवलेल्या हायमॅक्स पथदिवा अचानक कोसळल्याची घटना घडली.

यामध्ये पायी चालत असलेले लक्ष्मीनगर येथील पुष्पा पगारे वय 42 वर्ष व राजू पगारे वय 25 वर्ष जखमी झाले आहे.

दोघांना जवळच्या रुग्ण्यालयात दाखल केले असून पुढील उपचार सुरु आहे.

सदर घटनेमुळे नगरपालिकेचे दुर्लक्ष असल्याचा नागरीकांचा आरोप होत आहे.

LEAVE A REPLY

*