संगीत सम्राटमध्ये नगरची अदिती चमकली

0
अहमदनगर (प्रतिनिधी)– अत्यंत अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आणि संगीत क्षेत्रातील सर्व घटकांना न्याय देणार्‍या झी युवा वाहिनीवरील ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमात नगर शहरातील कन्यांनी बाजी मारली आहे.
मुंबईच्या ‘दंगल गर्ल्स’ ग्रुपला दुसर्‍या क्रमांक मिळाला असून, यामध्ये गायन आणि हार्मोनिअम अशी दुहेरी बाजू सांभाळणारी कलाकार आहे, नगरची लखलिखत तारका आदिती गराडे.
आपल्या घराण्याचा आणि संगी परंपरेची गौरवशाली वारसा आदिती मोठ्या ताकदीने पुढे नेत आहे.

LEAVE A REPLY

*