साई इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन; बॉलिवूडमधील कलाकार येणार : अजय देवगण

0

शिर्डी (प्रतिनिधी)- सन 2018 ला साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पुर्ण होत आहे.

त्यानिमित्ताने आयोजीत साई इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा शुभारंभ 15 ऑक्टोबरला होणार असून बॉलिवूड मधील कलाकार या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी येणार असल्याचे हिंदी सिनेअभिनेता अजय देवगण यांनी जाहीर केले.

तसेच बाबांचा श्रद्धा व सबुरीचा संदेश जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचला आहे. त्याचा प्रचार व प्रसार व्हावा, आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*