| सार्वमत |
| राष्ट्रवादीच्या उमेदवारास अपहरणाची धमकी( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीगोंदा (प्रतिनिधी)-श्रीगोंदा तालुक्यातील अतिसंवेदनशील असलेल्या मांडवगण गटातील भानगाव गणात कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब नाहाटा यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश गोरे यांना अपहरण करण्याची धमकी देवून मतदारांना पैसे वाट |
| सविस्तर |
| मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी ( 07-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून सरकारी कार्यालये व शाळांना जिल्हाधिकार्यांनी आज (दि.7) सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. |
| सविस्तर |
| अध्यक्षपदी सुनील गिरमे; मारुती गायकवाड उपाध्यक्ष( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील शिक्षकांची मातृ संस्था असलेल्या विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीरामपूर येथील सुनील गिरमे तर उपाध्यक्षपदी राहाता येथील मारुती गायकवाड यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. नगर तालुक्यातील म |
| सविस्तर |
| निळवंडेचे कालवे आणि चौपदरीकरण रेंगाळले कुठे? ( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| राहाता (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यातील निळवंडेचे कालवे, नगर- मनमाड मार्गाचे चौपदरीकरण तसेच गोदावरी खोर्यात निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रश्नाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतेे जबाबादार असून या प्रश्नावर जिल्ह्यातील राष्ट्रवा |
| सविस्तर |
| डॉ. अशोक तांबे यांचा विहिरीत पडून मृत्यू( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (प्रतिनिधी़)-तालुक्यातील चिंचपूर येथील अस्मिता दूध प्लॅन्टचे संस्थापक डॉ. अशोक तांबे यांचा काल दुपारी 4 वाजता विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत पंपाच्या पाईपची दुरुस्ती करत असताना त्यांचा विहिरीत तोल गेला. |
| सविस्तर |
| सुरेश कलमाडी ससाणेंचे गुरू-मुरकुटे( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| टाकळीभान (वार्ताहर)- खासदार सुरेश कलमाडी शरद पावारांना शह देवून त्यांना काम करू देत नाहीत तसे काम तुम्ही करा, असे जयंत ससाणे पहिल्यांदा मला भेटायला आले तेव्हा त्यांनी सुचविले होते. खासदार कलमाडी ससाणेंचे गुरू आहेत, असा टोला माज |
| सविस्तर |
| अशोक कारखाना मुरकुटेंच्या मालकीचा नाही- ससाणे( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| टाकळीभान (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील ऊस उत्पादकांसाठी नाऊरजवळ पुढीलवर्षी खासगी साखर कारखाना सुरू करू, अशी घोषणा माजी आमदार व साई संस्थानचे अध्यक्ष जयंतराव ससाणे यांनी करतानाच अशोक कारखाना मुरकुटेंच्या मालकीचा नाही, अ |
| सविस्तर |
| प्रचाराच्या तोफा थंडावल्या( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| मुंबई, अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील 27 जिल्हा परिषद आणि 309 पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचार तोफा काल थंडावल्या. नगर जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. या प्रक्रियेदरम्यान अन |
| सविस्तर |
| शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीवरुन ‘सदिच्छा’च्या सदस्यांत हाणामारी( 06-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदासाठी सदिच्छा मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेला अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी झाल्याने बँकेच्या सभागृहातच शिक्षकांत तुफान हाणामारी झाली. सदिच्छा मंडळात सरळसरळ तीन |
| सविस्तर |
| हरिनाम सप्ताहाची आज सांगता ( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नॉर्दन ब्रँचवरील हनुमान मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेची सांगता आज रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी होईल. त्यानंतर भागवत ग्रंथांची शोभायात्रा काढण्यात येईल. |
| सविस्तर |
| गोव्यात कॉंगे्रसच सत्तेवर येईल- मुख्यमंत्री कामत( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| शिर्डी (का. प्र.)- 1970 नंतर प्रथम गोव्याला स्थिर सरकार मिळाले असून गेल्या 5 वर्षात गोव्याने सर्वागिण प्रगती केली. भाजपाने केवळ विरोधक आहे म्हणून विरोध केला. विकासाची जाणीव असलेले भाजपाचे दोन आमदार कॉंगे्रसमध्ये आले. गोव्यात कॉंगे् |
| सविस्तर |
| इंडिका-मोटारसायकल धडकेत एक ठार, एक जखमी( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| भोकर (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर-नेवासा रोडवर खोकर फाट्याजवळ काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इंडिका कार व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकलवरील एकजण ठार तर एक जखमी झाला. |
| सविस्तर |
| प्रेयसीचा खून करणार्या संगमनेरातील तरुणास जन्मठेप( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (शहर प्रतिनिधी)- लग्नास नकार दिला म्हणून शिर्डीतील हॉटेलमध्ये प्रेयसीला नेवून तिचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संगमनेरातील आरोपी घनःश्याम राजपुरोहीत यास काल कोपरगाव येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. |
| सविस्तर |
| बापलेकाच्या मृत्यूस कारणीभूत ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (प्रतिनिधी)- पुणे- नाशिक महामार्गावर वेल्हाळे शिवारात दुचाकीवरून जाणार्या तिघांना समोरून जोराची धडक देवून मोटारसायकलवरील बापलेकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यावरून शहर पोलिसांनी इगतपुरीच्या ट्रक चालकाविरूद्ध गुन् |
| सविस्तर |
| 50 वर्षीय महिलेचा विनयभंग( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अकोले (का. प्र.)- तालुक्यातील टाकळी येथील 50 वर्षीय महिलेच्या विनयभंगप्रकरणी पांडुरंग वसंत दातखिळे रा. टाकळी यांच्यावर अकोले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. |
| सविस्तर |
| उस्थळ दुमाला शिवारात अडीच लाखाची बनावट दारु जप्त( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| नेवासा (तालुका प्रतिनिधी)- निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन श्रीरामपूर विभागाच्या अधिकार्यांनी नगर-औरंगाबाद महामार्गावरील उस्थळ दुमाला ता. नेवासा शिवारात बनावट देशी दारु घेवून जाणारी मारुती ओमनी पकडली असून त्यात |
| सविस्तर |
| वाल्हेकर खूनप्रकरणी दोन आरोपींना अटक ( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अकोले (का. प्र.)- तालुक्यातील राजकीय वैमनस्यातून झालेल्या पिंपळगाव खांड येथील सुभाष वाल्हेकर यांच्या खूनप्रकरणी पसार झालेल्या आरोपींपैकी शरद विठ्ठल शेटे व गौतम केरू कदम या दोन आरोपींना पालिसांनी आज मोठ्या शिताफिने अटक केली. |
| सविस्तर |
| शालिनीताईंनी निधी दिला नाही त्यामुळे अपेक्षित योजना राबविता आल्या नाही- मुरकुटे ( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| भोकर (वार्ताहर)- गेल्या अडीच वर्षापासून पंचायत समिती आपल्या ताब्यात असली तरी जिल्हा परिषदेवर शालिनीताई विखे असल्याने त्यांनी राजकीय आकसातून श्रीरामपूर तालुका पंचायत समितीसाठी निधी न दिल्याने विकास योजना आवश्यकतेनुसार राबि |
| सविस्तर |
| विकासकामांची पिछेहाट टाळण्यांंसाठी राष्ट्रवादीला निवडुन द्या - सौ. कोल्हे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव(का.प्र)- राष्ट्रवादी कॉंगे्रस नेहमीच गोर-गरीब, दीन - दलित, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी झटणारा एकमेव पक्ष असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमांतून विकासकामांची पिछेहाट टाळण्यांसाठी मतदार बांधवांनी राष्ट्रवा |
| सविस्तर |
| मुरकुटेंनी शेतकरी व कामगारांना वेठीस धरले- आ. कांबळे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- तालुक्यात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी अशोक कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद, कामगार यांना वेठीस धरून सातत्याने त्रास देण्याचे काम केले आहे. असा आरोप आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी क |
| सविस्तर |
| संगमनेरचा विकास पुढे नेण्यासाठी कॉंग्रेसच्या उमेदवारांना साथ द्या-कुटे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| संगमनेर (ता.प्र)- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याचा विकास वेगाने सुरू आहे. हा विकास पुढे नेण्यासाठी निमोण गटातील कॉंग्रेसच्या उमेदवारांना मतधिक्याने विजयी करा, असे आवाहन सहकार महर्षी भाऊसा |
| सविस्तर |
| विखे-थोरातांप्रमाणे आमच्या संस्थेत डोनेशन घेत नाही- ना पाचपुते( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| दाढ बुद्रुक, आश्वी (वार्ताहर)- ना. राधाकृष्ण विखे पा. व ना. बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे आम्ही आमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी डोनेशन घेत नाही, असा टोला पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी मारला. राहाता तालुक्यातील कोल |
| सविस्तर |
| प्रस्थापितांनी 51 वर्षात एकही उद्योग तालुक्यात येऊ दिला नाही- औताडे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (का.प्र.)- सहकारी कारखानदारीच्या उभारणीनंतर तालुक्यात प्रस्थापित नेत्यांनी एकही उद्योग येऊ दिला नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या नाहीत पण औद्योगिक दृष्ट्याही तालुका पन्नास वर्षे मागे गेला असल्याचा आदे |
| सविस्तर |
| नव्या पदाधिकार्यांची निवड बिनविरोध करण्यासाठी श्रेष्ठींचा आटापिटा( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अहमदनगर (प्रतिनिधी)- प्राथमिक शिक्षक बँकेची आज रविवारी (दि.5) दुपारी 1 वाजता होणारी नव्या पदाधिकार्यांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी श्रेष्ठींचा रात्री उशिरापर्यंत आटापिटा सुरू होता. पाच सदस्यीय कमिटीच्या श्रेष्ठींनी मुख्या |
| सविस्तर |
| कोपरगाव पंचायत समितीत परिवर्तन अटळ- आ.काळे( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कोपरगाव (का.प्र.)- पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण विकासाच्या मातृसंस्था असून दोन्ही संस्थाचा उपयोग फक्त राजकारणासाठी होत असल्याने खर्या अर्थाने ग्राम विकासाची कामे रखडली जात असून ती पूर्णत्वास यावी म्हणून या पंचायत |
| सविस्तर |
| पैगंबर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. |
| सविस्तर |
| मी बोलघेवडा नाही आणि विरोधकांच्या टिकेलाही घाबरत नाही- आ.गडाख( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| चांदा (वार्ताहर)- मी विरोधकांसारखा नुसता बोलघेवडा नाही. प्रत्यक्ष काम पूर्ण करूनच मग बोलतो आणि विरोधकांनी सुरू केलेल्या वैयक्तिक टिकेला मी घाबरत नाही. राष्ट्रवादीचे सात जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती तालुक्यात प्रचंड मतांनी वि |
| सविस्तर |
| नेवासा तालुक्यात राष्ट्रवादीने आयात केलेले उमेदवार उभे केले- खा. गांधी( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| कुकाणा (प्रतिनिधी)- आपला देश सुसंस्कृत व संस्कृती प्रधान म्हणून जगात ओळखला जातो. दत्तक घेण्याची संस्कृती पुरातन काळापासून असून ज्याच्याकडे वारस नसतांना दत्तक घेण्याची गरज काय? असा सवाल करुन तालुक्यातील सात गटांपैकी चार गटात र |
| सविस्तर |
| अकोलेत अचारसंहिता भंगाची तक्रार( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| अकोले (का. प्र.)- तालुक्यात निवडणुकांच्या धुळवडीत आचारसंहीता भंगाची काल एक तक्रार दाखल होत तालुक्याने संवेदनशिलता जपली आहे. |
| सविस्तर |
| श्रीरामपूरात आज विश्वकर्मा जयंतीचे आयोजन( 05-February-2012 ) |
Tags : Sarvamat |
| श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्री विश्वकर्मा सुतार समाजसेवा संघटनेतर्फे सालाबादप्रमाणे भगवान श्री विश्वकर्मा जयंतीचे आयोजन रविवार दि. 5 फेब्रुवारी रोजी भगवान श्री विश्वकर्मा मंदिर व सांस्कृतिक भवन, सुतगिरणी- दत्तनगर रोड, श्रीरामप |
| सविस्तर |
| मागील बातम्या |