Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 आयसीसीची स्पॉटफिक्सर खेळाडूंवर तात्पुरती बंदी   वाळूतस्करांना दणका; 5 कोटींचा दंड!   पोलिसांचे धरपकडसत्र; 9 आरोपी जेरबंद   जवळकेत शेतकरी आत्महत्या   मास्टरब्लास्टर झाला हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन   पिंपरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून   सोनिया कॉंग्रेसच्या ‘विक्रमी’ अध्यक्षा   अपहृत पोलिसांच्या शोधासाठी मोहीम तीव्र   Updated on September 4, 2010, 19:13:05 hrs

नंदुरबार
माझे मत | इतर बातम्या | क्राईम | कृषी | प्रादेशिक | पुरवणी | सदर | बातमी-चित्र | 
मुख्य पान | नंदुरबार
नंदुरबार
नंदुरबारात उद्यापासून एकेरी वाहतूकीची अंमलबजावणी( 04-September-2010 )
Tags : Nandurbar
 
नंदुरबार शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शहरातील काही मार्गांवर एकेरी वाहतुक सुरू करण्याची अधिसूचना पोलीस अधिक्षक निळकंठ म्हस्के यांनी जारी केली आहे.
सविस्तर
शहाद्यातील मालमत्ताकरात भरमसाठ वाढ( 04-September-2010 )
Tags : Nandurbar
 
शहादा शहरातील मालमत्ता करात करण्यात आलेली भरमसाठ वाढ त्वरीत कमी करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरूण चौधरी यांनी दिला आहे.
सविस्तर
बोरद परिसरात जंगली प्राण्यांचा मुक्तसंचार( 04-September-2010 )
Tags : Nandurbar
 
- बोरद गावात दिवसाढवळया जंगली प्राण्यांचा मुक्त संचार वाढल्याने बोरद गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर
मागील बातम्या