| अहमदनगर |
| भारताला लाल ड्रॅगनचा विळखा!( 05-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Editorial |
| भारताचे शांतिदूत म्हणविणारे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा शांततेची कबुतरे हवेत उडवित होते; आणि या भारतातील बच्चाबच्चा हिंदी-चिनी भाई भाई अशा घसा ताणून घोषणा देत होता, तेव्हा हिमालयाच्या कुशीत ... |
| सविस्तर |
| तत्त्वज्ञानी राष्ट्रपुरुष डॉ.सर्वंपल्ली राधाकृष्णन्( 05-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Editorial |
| आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजीच्या प्रसिद्ध देवस्थानाशेजारी असलेल्या तिरूमाणी या गावी एका महान पंडिताच्या घरी 5 सप्टेंबर 1888 रोजी सर्वंपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म झाला. पंडिताचे घर असल्याने लहानपणापासूनच... |
| सविस्तर |
| भुयारी रस्त्यांसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून तरतूद( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| पुणतांबा, दि. 3 (वार्ताहर) - योगीराज चांगदेव मंदिराजवळील रेल्वे मार्गावर भुयारी रस्त्यांसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले...
|
| सविस्तर |
| संगमनेर फेस्टिव्हलमध्ये आता कीर्तनेही!( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| संगमनेर, दि.3 (प्रतिनिधी) - तन-मनाला भारावून टाकणारा श्रावण संपला की मराठी मनाला ओढ लागते ती गणेशोत्सवाची. सारा समाज एक करणार्या सामाजिक समरसतेच्या या उत्सवाला विधायक वळण... |
| सविस्तर |
| शिवालयात भाविकांची रांग!( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| अकोले, दि.3 (प्रतिनिधी) - प्राचिन हेमाडपंथी धाटणीच्या सिद्धेश्वर व गंगाधरेश्वर शिवालयात श्रावण उत्सव सुरू असून अगस्तीऋषींच्या दर्शनाबरोबर या शिवालयात श्रावणात भाविकांची रांग लागते!...
|
| सविस्तर |
| पुरवठा निरीक्षकांची हत्या की आत्महत्या!( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| तळेगाव दिघे, दि. 3 (वार्ताहर) - नंदूरबारचे जिल्हा पुरवठा निरीक्षक प्रभाकर अप्पासाहेब पवार (वय 55) यांनी चिंचोलीगुरव (ता. संगमनेर) येथे दि. 1 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सासरवाडीत बाभळीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफा |
| सविस्तर |
| जमिनीचे हक्कपत्र मिळाल्याने विकासाच्या वाटा मोकळ्या( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| राहुरी, दि.3 (प्रतिनिधी) - अनेक वर्षांपासून शेतकर्यांचा ताबा असलेल्या वन खात्याच्या जमिनी सरकार काढून घेईल या भीतीने शेती व शेतकर्यांचा विकास खुंटला होता... |
| सविस्तर |
| अहिल्या संदेशयात्रेचे जामखेडमध्ये स्वागत( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
जामखेड, दि. 3 (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 215 व्या जयंतीनिमित्त कोल्हापूरहून निघालेल्या जनजागरण अहिल्या संदेशयात्रेचे जामखेड येथे आज आमदार प्रा. राम शिंदे व आमदार सुरेश धस यांनी स्वागत केले...
|
| सविस्तर |
| कृषी विज्ञान मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन ( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Agricultural |
| भाळवणी, दि.3 (वार्ताहर)- पारनेर कृषी मंडळातील भाळवणी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सत्कार होत असलेल्या... |
| सविस्तर |
| अनधिकृत नळधारकांचे नगरसेवकांशी ‘कनेक्शन’( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| अहमदनगर, दि. 3 (प्रतिनिधी) - बेकायदेशीर नळांची शोधमोहीम महापालिकेकडून हाती घेण्यात आल्याने निवडणूक काळात नगरसेवकांकडून वाटण्यात आलेली नळांची खैरात आता उघड होऊ लागली आहे... |
| सविस्तर |
| पुरवठा निरीक्षकांची हत्या की आत्महत्या!( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| तळेगाव दिघे, दि. 3 (वार्ताहर) - नंदूरबारचे जिल्हा पुरवठा निरीक्षक प्रभाकर अप्पासाहेब पवार (वय 55) यांनी चिंचोलीगुरव (ता. संगमनेर) येथे दि. 1 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सासरवाडीत बाभळीच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफा |
| सविस्तर |
| जमिनीचे हक्कपत्र मिळाल्याने विकासाच्या वाटा मोकळ्या( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| राहुरी, दि.3 (प्रतिनिधी) - अनेक वर्षांपासून शेतकर्यांचा ताबा असलेल्या वन खात्याच्या जमिनी सरकार काढून घेईल या भीतीने शेती व शेतकर्यांचा विकास खुंटला होता. मात्र, आज प्रत्यक्षात या जमिनीचे हक्कपत्र मिळाल्याने विकासाच्या वाटा |
| सविस्तर |
| साथींच्या आजारांनी मातुलठाणला ग्रासले!( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| श्रीरामपूर, दि. 3 (प्रतिनिधी) - तालुक्यातील मातुलठाण या गावात थंडी, ताप, उलट्या, अंगदुखी, घसा दुखीच्या आजाराने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना आजारांचा सामना करावा लागत आहे. |
| सविस्तर |
| शिक्षक संघाचा मंगळवारी ( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| जामखेड, दि. ३ (प्रतिनिधी) - जामखेड तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विविध मागण्यांसंदर्भात दि. ७ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. यासंबंधी संघटनेने आज (दि. ३) तहसीलदार वसंतराव अहिरे यांना निवेदन देण्यात आले. |
| सविस्तर |
| न्यायालयीन परिसरातील दुर्गंधीने नागरिक त्रस्त( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| पाथर्डी, दि. ३ (प्रतिनिधी) : न्यायालय वसाहतीमधील स्वच्छतागृहाचे चेंबर तुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून वावरावे लागते. बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा सार्वजनिक बांधकाम व |
| सविस्तर |
| निराधारांसाठी भाकपाचा आंदोलनाचा इशारा( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| शेवगाव, दि. ३ (प्रतिनिधी) - तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे वृक्ष लाभार्थी, तसेच गोरगरीब शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शेवगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा येथील भारतीय कम्युनिस्ट पक् |
| सविस्तर |
| अन्यथा केबल कंट्रोलला सील ठोकणार - बोठे( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. ३ (प्रतिनिधी) - शहरासह जिल्ह्यातील केबल चालकांनी नोंदणी प्रमाणपत्र व परवाना नूतनीकरणासाठी केबल जोडणीबाबतचे प्रतिज्ञापत्र सर्व कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी कार्यालयात देणे महत्त्वाचे आहे. ३० सप्टेंबरपर्यंत प |
| सविस्तर |
| वॉरंटची अंमलबजावणी न केल्यास कारवाई( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. ३ (प्रतिनिधी)- न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटची अंमलबजावणी न करणार्या पोलिस अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख कृष्णप्रकाश यांनी दिला. |
| सविस्तर |
| सुमन काळे मृत्यू प्रकरण( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. ३ (प्रतिनिधी) - सुमन काळे मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा, या खटल्याची सुनावणी येत्या ६ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयात होणार आहे. या गुन्ह्यात आरोपींविरुध्द ऍट्रॉसिटीचाही गुन्हा नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अश |
| सविस्तर |
| जवळकेत शेतकरी आत्महत्या( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| जामखेड, दि. 3 (प्रतिनिधी) - तालुक्यातील जवळके येथील तरुण शेतकरी चंद्रशेखर सीताराम वाळूंजकर (वय 35) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे...
|
| सविस्तर |
| पोलिसांचे धरपकडसत्र; 9 आरोपी जेरबंद( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| राहुरी, दि. 3 (प्रतिनिधी) - दुधात भेसळ करण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर करणार्या तांदुळवाडी, उंबरे, टाकळीमियॉं, वाघाचा आखाडा, कोंढवड परिसरातील नऊ जणांची गुरुवारी मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत धरपकड झाल्याने... |
| सविस्तर |
| वाळूतस्करांना दणका; 5 कोटींचा दंड!( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| अहमदनगर, दि. 3 (प्रतिनिधी) - श्रीगोंदा तालुक्यातील घोड व भीमा नदीपात्रातून अनधिकृतरीत्या वाळूउपसा केल्याप्रकरणी श्रीगोंद्यातील श्रीपाद पांडुरंग खिस्ती यांना तब्बल 5 कोटी 10 लाख 72 हजार रुपयांच्या दंडाचा... |
| सविस्तर |
| जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सेवानिकेतन स्कूलचा संघ उपविजेता( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| कोपरगाव, दि. 3 (प्रतिनिधी) - 14 वर्षांखालील जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेवानिकेतन कॉन्व्हेंट स्कूलचा संघ उपविजेता ठरला. संगमनेर येथील क्रीडा संकुलात झालेल्या 14 वर्षांखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत जिल्ह्यातील... |
| सविस्तर |
| ‘पायका’ व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रवरा विद्यालयाचे यश( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| लोणी, दि. 3 (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील फत्त्याबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामपूर तालुका पायका व्हॉलिबॉल स्पर्धेत गळनिंब येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या संघाने बाजी मारली... |
| सविस्तर |
| फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन ( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| अहमदनगर, दि. 3 (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 19 वर्षे मुले-मुली फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन साहाय्यक परिवहन अधिकारी सतीश मनदोरा यांच्या हस्ते झाले.... |
| सविस्तर |
| चार दशकांचा मागोवा( 04-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Editorial |
| उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा अग्रदूत दैकि ‘देशदूत’ आज 41 व्या वर्षात र्दाण करीत आहे. सामाजिक सेवेच्या शिदोरीवर उभ्या राहणार्या कोणत्याही व्यावसायिक उक्रमाच्या दृष्टीे चार दशकूर्तीचा काळ हा समाााचा आहे... |
| सविस्तर |
| ईश्वर सुराणासह तिघांना कोठडी( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| राहुरी, दि. 2 (प्रतिनिधी) - दूध भेसळ पावडर साठ्याचा व्यापारी ईश्वर नंदराम सुराणा हा आज राहुरी पोलिसांकडे हजर झाला. आरोपी सुराणासह ट्रक मालक सरूनाथ म्हसे व चालक शंकर पेरणे या तिघांना आज राहुरी... |
| सविस्तर |
| देवळालीच्या ‘शिदोरी’चा उपयोग होईल ः खांडकेकर( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| देवळाली प्रवरा, दि. 2 (वार्ताहर) - येथील नगरपरिषदेच्या कारभाराची पद्धत चांगली असून याच शिदोरीचा उपयोग इतर परिषदेत काम करताना निश्चितच होईल. या गावात भरपूर शिकायला मिळते; परंतु शिकले पाहिजे... |
| सविस्तर |
| साईबाबा शैक्षणिक संकुलासाठी सहा स्कूलबस देणार ः ससाणे( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| शिर्डी, दि. 2 (वार्ताहर) - साईबाबा शैक्षणिक संकुलासाठी नवीन 4 वर्गखोल्या बांधण्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी आणखी 6 स्कूलबस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानचे अध्यक्ष जयंतराव ससाणे यांनी दिली... |
| सविस्तर |
| मंत्रघोष, फटाक्यांच्या आतषबाजीत गोरोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| पुणतांबा, दि. 2 (वार्ताहर) - मंत्रघोष, फटाक्याची आतिषबाजी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण, पूर्णाहुती होऊन संत गोरोबा काका मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला... |
| सविस्तर |
| पढेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी शिंदे( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| कोपरगाव, दि. 2 (प्रतिनिधी) - तालुक्यातील पढेगाव सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब भगीरथ शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी सौ. कमलताई भाऊसाहेब तिपायले यांची बिनविरोध निवड झाली... |
| सविस्तर |
| ऍड. राजेंद्र विखे यांची सिनेटवर तिसर्यांदा निवड( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| राहाता, दि. 2 (प्रतिनिधी) - पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) साठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक ऍड. राजेंद्र विखे पाटील हे संस्था प्रतिनिधींमधून निवडून आले असून... |
| सविस्तर |
| वीजजोड देताना गरिबांची लूट( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| राहाता, दि. 2 (प्रतिनिधी) - राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेअंतर्गत देण्यात येणार्या वीजजोडच्या माध्यमातून दारिद्य्ररेषेखालील जनतेची ठेकेदार व त्याच्या हस्तकांनी आर्थिक लूट केल्याचा प्रकार तालुक्यातील कोर्हाळे... |
| सविस्तर |
| काळकूप ग्रामपंचायत तरुणांच्या हाती( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| भाळवणी, दि. 2 (वार्ताहर) - काळकूप (ता. पारनेर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापितांच्या ताब्यात असलेली सत्ता उलथून टाकत मतदारांनी माजी सरपंच वसंतराव सालके यांच्या नेतृत्वाखालील ... |
| सविस्तर |
| श्रीगोंदा ते हिरडगाव रस्त्याचे काम निकृष्ट( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| श्रीगोंदा, दि.2 (प्रतिनिधी) - श्रीगोंदा ते हिरडगाव यासाठी मजबूत खडीऐवजी परिसरातील विहिरीचे खरीपच कामासाठी वापरले जात असल्याने व कामासाठीचे इतर साहित्य निकृष्ट प्रतीचे वापरले जात आहे...
|
| सविस्तर |
| काला हे सर्वधर्म समभावाचे प्रतीक ः देशमुख( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| नेवासा, दि. 2 (प्रतिनिधी) - भगवान श्रीकृष्णाने सर्व जाती-धर्मांच्या ऐक्यासाठी काल्याची निर्मिती केली, म्हणूनच काला हे परमानंदाची प्राप्ती देणारे व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर मंदिराचे मठाधिपती... |
| सविस्तर |
| ‘अफजल खान वध’ देखाव्यास परवानगी नाही( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी) - गणेशोत्सवात अफजल खान वध देखावा उभारण्यास शिवसेनेला पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे देखाव्याच्या परवानगीसाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. |
| सविस्तर |
| समन्वय समितीविनाच खादी ग्रामोद्योगकडून बायोगॅस मंजूर( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि.2 (प्रतिनिधी)- केद्र सरकारकडून राबविण्यात येणार्या बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी एजन्सी म्हणून काम करणार्या खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाचा अनागोंदी कारभार नुकताच उघडकीस आला आहे. |
| सविस्तर |
| विद्यार्थी विकासासाठी पालकांचे योगदानही महत्त्वाचे : केकाण( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| कोपरगाव, दि. 2 (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर फक्त शिक्षकांवर अवलंबून न राहता पालकांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कोपरगाव पं.स.चे उपसभापती मच्छिंद्र केकाण यांनी केले... |
| सविस्तर |
| तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी)- कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परीघ परिसरात गुटखा, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असताना शहरातील शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात आरोग्याला अपायकारक... |
| सविस्तर |
| कलाकेंद्रांवरील श्रावणपूजेसाठी लाखोंची ‘दौलतजादा’!( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| पारनेर, दि. 2 - मदिरेच्या साथीने मदमस्त नृत्यांगणावर हजारो रुपयांची उधळण करणार्या लक्ष्मीपुत्रांसाठी या महिन्यात कलाकेंद्रांवर जणू पायघड्याच घातल्या आहेत... |
| सविस्तर |
| रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी बंजारा समाजाचा पाथर्डीत डफडे मोर्चा( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| पाथर्डी, दि. 2 (प्रतिनिधी) - जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्ङ्गत मंजूर झालेले तनपूरवाडी ते राठोडवस्ती या रस्त्याचे काम तत्कालीन अधिकार्यांनी पदाधिकार्यांना हाताशी धरून अर्धवट ठेवले... |
| सविस्तर |
| तहसीलदारांचा लहरीपणा( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| श्रीगोंदा, दि. 2 (प्रतिनिधी) - तालुक्यातील सरपंच-उपसरपंच निवडणूक प्रशिक्षणासंदर्भात तहसीलदार राजेंद्र वाघ यांनी बोलाविलेली बैठक तब्बल तीन तास उशिरा सुरू झाल्याने विविध कार्यालयांतील सुमारे 56 अधिकार्यांना ताटकळत बसावे लागले.. |
| सविस्तर |
| लेखी आश्वासनानंतर कोंडा यांचे उपोषण मागे( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी) - महापालिकेचे कर्मचारी डी. एन. कोंडा यांनी अन्यायाच्या निषेधार्थ सुरू केलेले उपोषण आज चौथ्या दिवशी लेखी आश्वासनानंतर उपायुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या उपस्थितीत सोडले... |
| सविस्तर |
| नोकरभरती प्रकरणी शनिवारी आंदोलन( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी) - जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीमध्ये नोकरभरतीत झालेल्या एक कोटी रुपयांच्या गैरप्रकाराच्या विरोधात शनिवारी तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती सोसायटीचे संचालक... |
| सविस्तर |
| गणेशोत्सवात शेवटचे दोन दिवस 12 पर्यंत ध्वनिक्षेपक परवानगी( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी) - गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वाजविण्यासाठी रात्री 10 पर्यंत असलेल्या मुदतीमध्ये तीन दिवसांमध्ये बदल करून गणेश विसर्जन व त्यापूर्वीची मध्यरात्र अशा दोन दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात येई |
| सविस्तर |
| नगर महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी)- येथे दि.14 सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असलेल्या नगर महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. सहकार सभागृह, गांधी मैदान, पटवर्धन चौक... |
| सविस्तर |
| केडगावात दोन गटांत तुफान हाणामारी; एक गंभीर जखमी( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी)- केडगाव परिसरातील नेप्ती रस्त्यालगतच्या म्हसोबा चौकात पूर्ववैमनस्यातून दोन गटांत सशस्त्र हाणामार्या होऊन अशोक बबन कोतकर हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी घडली... |
| सविस्तर |
| गोपाळवस्तीवर पुन्हा छापा; दोन लाखांची दारू जप्त( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| श्रीगोंदा, दि. 2 (प्रतिनिधी) - तालुक्यातील गोपाळवस्ती येथे पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या विशेष पथकाने गावठी दारू तयार करणार्या अड्डयावर छापे टाकून 2 लाखांची गावठी दारू व रसायन जप्त केले आहे. याप्रकरणी 10 आरोपींना अटक केली असू |
| सविस्तर |
| प्रशांत गडाख यांच्या विजयाने नेवाशात जल्लोष( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| सोनई, दि. 2 (वार्ताहर) - पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या व्यवस्थापन प्रतिनिधीच्या निवडणुकीत मुळा एज्युकेशन संस्थेचे सचिव प्रशांत गडाख यांची निवड झाल्याने नेवासे शहरासह सोनई, शिंगणापूर, कुकाणा, नेवासा फाटा, सलाबतपूर, चांदा, घोडेग |
| सविस्तर |
| जिल्हाधिकार्यांविरुद्ध जि.प.ने थोपटले दंड!( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि.2 (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील मोक्याच्या ठिकाणी असलेली जिल्हा परिषद मालकीची 20 गुंठे जागा सन 2000 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी परस्पर भारत दूरसंचार विभागाला (बीएसएनएल) दिल्याचा प्रकार उघडकीस आला |
| सविस्तर |
| शहर बससेवेचा प्रस्ताव एस.टी.कडे द्या( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी) - महापालिकेची शहर बससेवा डब्यात गेल्याने आता ही सेवा एस.टी. महामंडळाकडून चालू करावी व त्यासाठीचा प्रस्तावही राज्य परिवहन महामंडळाकडे पाठवावा, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक शिवाजी लोंढे यांनी निवेदनाद्वार |
| सविस्तर |
| पाईपलाईन, ड्रेनेजलाईन काम ‘जैसे थ( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 2 (प्रतिनिधी) - शहरातील भिस्तबाग महाल परिसरात पाईपलाईन, डे्रनेजलाईन, रस्ता आणि विजेचा परस्पर ले-आऊट करून तीन लाख रुपये हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, आयुक्त संजय काकडे यांनी या परिसराची पाहणी करून चौकशीच |
| सविस्तर |
| तहसिलदार मरकड यांची नगरला बदली( 04-September-2010 ) |
Tags : Jalgaon,Ahmednagar |
| जळगाव येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असलेले तहसिलदार गणेश मरकड यांची अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार पदी बदली झाली आहे. |
| सविस्तर |
| घरातून तब्बल ४० लाख लंपास( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| अहमदनगर, दि. २ (प्रतिनिधी) - घरात ठेवलेली ४० लाखांची बॅग तिघांनी लंपास करण्याचा प्रकार आज (ता.२) स्टेशन रोड भागातील गणेशवाडीत घडला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात... |
| सविस्तर |
| सिनेटचे नवे ‘बाजीगर’( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. २ - पुणे विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्य निवडणुकीत मुळा शिक्षण संस्थेचे सचिव प्रशांत गडाख यांनी पदार्पणातच दमदार एंट्री मारली. पहिल्या पसंतीच्या दुसर्या फेरीत तिसर्या क्रमांकाने विजयी झालेल्या गडाखांचा विजय जिल |
| सविस्तर |
| ‘त्या’ शिक्षिकांवर कठोर कारवाई करावी( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| जामखेड, दि.२ (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास प्रतिबंध करणार्या ‘त्या’ दोन शिक्षिका चौकशीअंती दोषी आढळल्याने... |
| सविस्तर |
| भिंगारमध्ये जुगार अड्ड्यावर छापा( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Crime |
| अहमदनगर, दि.२ (प्रतिनिधी)- छावणी मंडळाचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे यांच्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती समजताच पोलिस प्रमुख कृष्णप्रकाश यांनी आज (दि.२) रात्री साडेदहा वाजता छापा टाकून पाच आरोपींना अटक केली...
|
| सविस्तर |
| ाशिक ोलिसांचा खासा याय!( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Editorial |
| -शत्रू आल्योक्षा वरचढ असेल तर त्याच्याशी मैत्री करावी असे म्हटले जाते. ाशिकच्या ोलिसांी त्योक्षाही ुढची मजल मारली. त्यांी ही ुरात, सांस्कृतिक गरीच जणू गुंडांा आंदण दिली आहे. |
| सविस्तर |
| हरेगावला मतमाऊली यात्रेनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| शिरसगाव, दि. २ (वार्ताहर) - हरेगाव येथे दि. १२ ते १३ सप्टेंबर रोजी मतमाऊली यात्रेनिमित्त संत तेरेजा क्लब व आनंदराव गायकवाड मेमोरियल फौंडेशन (शिक्षण आरोग्य रोजगार) यांच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल |
| सविस्तर |
| न्यू आटर्स महाविद्यालय क्रॉसकंट्री स्पर्धेत विजेता( 03-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| अहमदनगर, दि. २ (प्रतिनिधी) - टाकळी ढोकेश्वर येथे पार पडलेल्या क्रॉसकंट्री आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत (मुली) न्यू आटर्स महाविद्यालयाच्या मुली विजेत्या ठरल्या... |
| सविस्तर |
| गोरगरिबांना अन्नधान्य वाटपाची कार्यवाही करा : मीरा शिंदे( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| श्रीगोंदा, दि.1 (प्रतिनिधी) - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गोरगरीब जनतेला मोफत धान्य वाटप करावे, धान्य वाटप आठ दिवसांत सुरू न केल्यास श्रीगोंदा तहसील कार्यालयास टाळे ठोकून कामकाज बंद केले जाईल... |
| सविस्तर |
| ‘त्या’ शिक्षिकांविरोधात अनेक संघटना सरसावल्या( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| जामखेड, दि.1 (प्रतिनिधी)- जामखेड येथील जि.प. मराठी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बसण्यास मज्जाव करणार्या शिक्षिकांविरोधात कारवाई व्हावी यासाठी अनेक संघटना सरसावल्या असून शिक्षण विभाग... |
| सविस्तर |
| आठवणींना उजाळा; जुनी महापालिका गजबजली!( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 1 (प्रतिनिधी) - जुन्या महापालिका कार्यालयात बसून महापौर व आयुक्तांनी आजचा दिवस घालविला. या महापालिकेतील जुन्या आठवणींना यामुळे उजाळा मिळाला असून याच कार्यालयातून प्रशासकीय कामकाज चालावे... |
| सविस्तर |
| महापालिका कर्मचार्याच्या उपोषणाचा तिसरा दिवस( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 1 (प्रतिनिधी) - महापालिकेचे कर्मचारी डी. एन. कोंडा यांचे तिसर्या दिवशीही आमरण उपोषण सुरू होते. या अन्यायग्रस्त कर्मचार्याला महापालिकेने मृत्यूच्या दारी सोडले असून... |
| सविस्तर |
| भिंगारचा प्रश्न विधान परिषदेत मांडणार - आ. तांबे( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Political |
| अहमदनगर, दि. 1 (प्रतिनिधी) -भिंगारच्या विकासासाठी छावणी मंडळाला राज्य सरकारकडून स्वतंत्र विकासनिधी उपलब्ध होण्यासाठी तसेच कल्याणकारी योजना राबविण्यासंदर्भात विधान परिषदेत दोन दिवसांत... |
| सविस्तर |
| पोलिसांची उच्च न्यायालयात धाव( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 1 (प्रतिनिधी) - गावठी पिस्तूल विक्री प्रकरणातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा, यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून सरकारी वकिलांनी एक अहवाल तयार केला... |
| सविस्तर |
| फेरीवाल्यांसाठी आता ‘लक्ष्मणरेषा’!( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 1 (प्रतिनिधी) - शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून फेरीवाल्यांना महापालिकेने आखून दिलेल्या रेषेतच बसावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा... |
| सविस्तर |
| मोकाट जनावरे रस्त्यावरच! जिल्हाधिकार्यांचा आदेश धाब्यावर( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. 1 (प्रतिनिधी) - शहरातील रस्त्यांवर असलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिले... |
| सविस्तर |
| रिझवानूर हत्येप्रकरणी सीबीआय सर्वोच्च न्यायालयात( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| नवी दिल्ली, दि.१ (वृत्तसंस्था)- रिझवानूर रहमान हत्याप्रकरणी नव्याने तपास आणि गुन्हा दाखल करण्याच्या कोलकता उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने आज (ता.१) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आ |
| सविस्तर |
| पुनर्वसनाचे काम तातडीने करण्याच्या राष्ट्रपतींच्या सूचना( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| लेह, दि.१ (वृत्तसंस्था)- ढगफुटीच्या दुर्घटनेतील लोकांच्या पुनर्वसनाचे बरेच काम अजूनही बाकी आहे. ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी लागेल ती मदत करावी, अशा सूचना राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी बुधवारी सरकारी यंत्रणांना दिल्य |
| सविस्तर |
| संपत्ती करावरील सवलत मर्यादा आता एक कोटीपर्यंत!( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| नवी दिल्ली, दि.१ (वृत्तसंस्था)- प्रत्यक्ष करसंहिता विधेयकामध्ये संपत्ती करावरील सवलत मर्यादा सध्याच्या १५ लाख रुपयांवरून एक कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लाखो करदात्यांना कर वाचविणे शक्य |
| सविस्तर |
| अवैध व्यवसाय आणि कुचकामी ठरलेले प्रशासन( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| संगमनेर, दि.१ (वार्ताहर)- तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी साठेबाज माजी नगरसेवकावर कारवाई करीत त्यांच्याकडून चार बॅरल निळे रॉकेल जप्त केले. मात्र याप्रकरणी संगमनेरच्या तहसीलदारांसह महसूल प्रशासनाची भूमिका संशयास् |
| सविस्तर |
| गौतम बँकेच्या अध्यक्षपदी शंकरराव काळे, तर उपाध्यक्षपदी पटेल( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| कोपरगाव, दि. १ (प्रतिनिधी) - गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बँकेचे मुख्य प्रवर्तक माजी खासदार शंकरराव काळे यांची तर उपाध्यक्षपदी सय्यद चॉंद पटेल यांनी निवड करण्यात आली. |
| सविस्तर |
| रेश्मा गुंदेचाची आत्महत्या की खून?( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| शिर्डी, दि. १ (वार्ताहर) - मंगळवारी शिर्डीच्या हॉटेल वीरा पॅलेसमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या रेश्मा गुंदेचाचे काल राहाता ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी व्हीसेरा नाशिक येथे प्रयोगशाळ |
| सविस्तर |
| पाथर्डीतील २२ गावांचे सरपंच-उपसरपंच जाहीर( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| पाथर्डी, दि.१ (प्रतिनिधी) : पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या २२ ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडी मंगळवारी (दि. ३१) जाहीर करण्यात आल्या. अनेक ठिकाणी सरपंच-उपसरपंचपद मिळविण्यासाठी घोडेबाजार झाला. दहशत, दादागिरी, पैशाची |
| सविस्तर |
| पाथर्डी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारीेचे प्रमाण वाढले( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| पाथर्डी, दि. १ (प्रतिनिधी) - पाथर्डी तालुक्यात वन्यप्राण्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याबरोबरच ग्रामस्थ व वनविभागाच्या अनास्थेमुळे हरिण, मोर, ससे अशा वन्यप्राण्यांच्या शिकारी मोठ्या प्रमाणात होत आहे. ता |
| सविस्तर |
| पारगावचे आरोग्य केंद्र बनले जुगार अड्डा!( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| श्रीगोंदा, दि.१ (प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पारगाव सुद्रिक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय कर्मचार्यांची उपस्थिती तुरळकच असते. वैद्यकीय अधिकार्यांनी व आरोग्य विभागाच्या कर |
| सविस्तर |
| कबड्डी स्पर्धेत शेवगाव अजिंक्य( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| राळेगण सिद्धी, दि. 1 (वार्ताहर) - येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मुले व मुलींच्या दोन्ही गटात शेवगाव संघाने अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या 20 खेळाडूंची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली...
|
| सविस्तर |
| पो.कॉ.वराडे झाल्या एपीआय( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| अहमदनगर, दि. १ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदावर निवड झाल्याने महिला कॉ. अनिता वराडे यांना प्रशिक्षणासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या... |
| सविस्तर |
| वैभव मोरे कुस्ती स्पर्धेत राज्यात दुसरा( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Sports |
| श्रीगोंदा, दि. 1 (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मूकबधिर क्रीडा समिती, नागपूर, पुणे, मुंबई तसेच मूकबधिर कल्याण संस्था, अमरावती यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत येथील वैभव आबासाहेब मोरे याने 48 किलो... |
| सविस्तर |
| राष्ट्रवादीचे वर्हाड निघाले अमेरिकेला !( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| मुंबई, दि.१ (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळूनही महाराष्ट्रवादी असा शिक्का बसलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाचा गजर या आठवड्यात अमेरिकेत होईल... |
| सविस्तर |
| दूध भेसळ : १३५ गोण्या पावडर जप्त( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| राहुरी, दि. १ (प्रतिनिधी) - दुधात भेसळ करणार्यांवर धाडसत्र सुरू झाल्याने या कचाट्यातून वाचण्यासाठी गोवर्धन व क्रेनो कंपनीची १३५ गोण्या पावडर नष्ट करण्यासाठी चाललेला ट्रक गावकर्यांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला... |
| सविस्तर |
| अकोलेत ‘स्वाइन’चा तिसरा बळी?( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Regional |
| अकोले, दि. १ (प्रतिनिधी) - अकोलेत ‘स्वाइन फ्लू’ संशयिताचा बळी गेला असून, तालुक्यातील हा तिसरा स्वाइन बळी ठरणार आहे... |
| सविस्तर |
| ‘डीएसओ’ जावयाची सासरवाडीत आत्महत्या( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar |
| तळेगाव दिघे, दि.१(वार्ताहर)- नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रभाकर अप्पासाहेब पवार (वय ५५) यांनी चिंचोली गुरव (ता. संगमनेर) येथे सासरवाडीत बाभळीच्या झाडाला नायलॉन दोराच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली... |
| सविस्तर |
| सातासुद्राार तंटामुक्ती!( 02-September-2010 ) |
Tags : Ahmednagar,Editorial |
| महाराष्ट्र सरकारे गावागावातील तंटे-बखेडे, वाद-विवाद ोलीस ठाण्याच्याबाहेर सोडविण्यासाठी सुमारे ाच वर्षांूर्वी तंटामुक्ती योजा सुरू केली. त्या योजेकडे राष्ट्रसंघाचेही लक्ष गेले आहे. राज्याच्या आणि देशाच्या सीमा... |
| सविस्तर |
| मागील बातम्या |