नाशकात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

0
नाशिक | नाशिक शहर पोलिसांत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने आज राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील सरकारवाडा पोलीस स्टेशननजीक असलेल्या पोलीस वसाहतीत ही घटना घडली.

दिपक बारहाते असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत होते.

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

*