Photogallery: हे मराठी सेलेब्स आहेत एकुलती एक मुले!

0
उर्मिला तिच्या आईवडिलांची एकुलती एक लेक आहे.
उर्मिलाची आई निलिमा कानिटकर या प्रसिद्ध वकील असून सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर असतात.
मराठी इंडस्ट्रीत उर्मिलासोबतच असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना सख्खे बहीणभाऊ नाहीत.
हे सेलिब्रिटी आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुले आहेत.

LEAVE A REPLY

*