Photogallery: सागरिका-झहीरचा झाला साखरपुडा; विराट- अनुष्कासह पोहचले हे सेलेब्स

0
23 मे रोजी मुंबईत अभिनेत्री सागरिका घाटगे आणि क्रिकेटपटू झहीर खान यांचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याला क्रिकेट आणि बॉलिवूड जगतातील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावून सागरिका आणि झहीरला शुभेच्छा दिल्या.
ग्रीन आउटफिटमध्ये सागरिका तर लाइट ब्राउन सुटमध्ये दिसला झहीर,,,
साखरपुड्यासाठी सागरिकाने ग्रीन कलरच्या डिझायनर आउटफिटची तर झहीरने लाइट ब्राउन कलरचच्या सूट निवड केली होती. शाहरुख खान स्टारर चक दे इंडिया या सिनेमामुळे सागरिका प्रसिद्धीझोतात आली असून तिने मराठी सिनेमांमध्येही काम केले आहे.

LEAVE A REPLY

*