Photogallery : बघा ‘पाठक बाईं’च्या पहिल्या मंगळागौरीचे खास क्षणचित्रे

0
‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत लवकरच प्रेक्षकांना मंगळागौरीचा सोहळा अनुभवायला मिळणार आहे. या मालिकेची नायिका अंजली तिची पहिली मंगळागौर साजरी करणार आहे. नवं लग्न झालेल्या विवाहिता पतीसाठी हे व्रत करत असतात. राणा आणि अंजलीचेसुद्धा काही महिन्यांपू्र्वीच लग्न झाले आहे. अंजली तिच्या राणासाठी मंगळागौरीचे व्रत करणार आहे.
आता या मंगलक्षणी नंदिनी कोणती खेळी खेळणार हे आपल्याला येत्या शनिवारी मंगळागौर स्पेशल एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*