Photogallery: किम कार्दीशियनची बहीण आणि सुशांत सिंहने केले खास फोटोशूट

0

राजा-महाराजांची भूमी असलेल्या राजस्थानमधील महाल हे जगभरात प्रसिद्ध आहेत.

या प्रसिद्ध महालांपैकी एक असलेल्या सामोद पॅलेसमध्ये नुकतेच किम कर्दाशियनची बहीण आणि इंटरनॅशनल सुपरमॉडेल केंडल जेनरबरोबर सुशांतसिंह राजपूतने एका मॅगझिन कव्हरसाठी फोटोशूट केले आहे.

इन्स्टाग्रामवर त्याचे फोटो व्हारल जाले आहे.

 

LEAVE A REPLY

*