PHOTO : एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हल : पूजा सावंतची सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर मोहोर

0

मराठी चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली मोहोर उमटवली आहे.

मराठी कलाकारांनी देखील आपल्या अभिनय कौशल्यावर स्वतःला सिद्ध करत अनेक अंतरराष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव नोंदवले आहे.

अभिनेत्री पूजा सावंतच्या कामगिरीचादेखील यात आवर्जून उल्लेख करता येईल. नुकत्याच झालेल्या एडनबर्ग फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिला ‘लपाछपी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. याच फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनाही ‘लपाछपी’तल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ हा पुरस्कार मिळाला आहे.

 

LEAVE A REPLY

*