जिओ फिचर फोनची २४ ऑगस्टपासून ऑनलाईन बुकींग सुरु

अशा करा घरबसल्या जिओ फिचर फोन बुक

0

मुंबई : गेल्या महिन्याभरापूर्वी रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी जिओ 4G VoLTE फिचर फोन 1500 रुपयात तीन वर्षांपर्यंत मोफत दिला जाणार आहे.  अशी घोषणा केली होती.

आता तोच फिचर फोन २४ ऑगस्टपासून ग्राहकांना आगाऊ ऑनलाईन बुक करता येणार आहे.

तरी हा फिचर फोन फक्त ऑनलाईनच बुक करता येणार आहे. त्यानंतर आपणास रिलायन्सच्या जिओ स्टोरला उपलब्ध होईल.

घरबसल्या ही तुम्ही तुमचा जिओ फोन बुक करू शकता.

त्यासाठी तुम्हांला  मेसेज बॉक्समध्ये जाऊन टाइप करा JP< तुमचा परिसराचा पिनकोड< तुमच्या जवळच्या जिओ स्टोरचं कोड टाकून हा मेसेज 702 11 702 11 नंबरवर सेंड करा.

त्यानंतर तुम्हांला रिलायन्सकडून Thank you संदेश आल्यास बुकिंग झाल्याची खात्री होईल.

 

 

 

 

 

LEAVE A REPLY

*