निर्भया प्रकरणी चारही आरोपींना फाशी कायम : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

0

निर्भया सामुहिक अत्याचार प्रकरणातील 4 दोषींच्या फाशीची शिक्षा कायम राहाणार असल्याचा निर्णय शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने दिला.

चारही दोषींनी फाशीच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

न्यायाधिश दिपक मिश्रा यांच्या नेतृत्वातील पिठाने फास्ट ट्रॅक सुनावणीनंतर 27 मार्चला आपला निर्णय राखिव ठेवला होता.

16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत एका चालत्या बसमध्ये 6 आरोपींनी निर्भयासोबत सामूहिक अत्याचार केले होते. त्यानंतर तिला बसमधून फेकून दिले होते.

उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

*