Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:42:08 hrs

मुख्य पान | महाराष्ट्र | भाजप कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन
भाजप कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन
Mumbai(18-September-2009)
Tags : Nashik,News,National,Maharashtra
 

मुंबई - गुहागर विधानसभेची जागा शिवसेनेला देण्याच्या हालचाली सुरू असल्याने संतप्त गुहागरच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपच्या कार्यलयासमोर धरणे धरले.भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, सरचिटणीस विनोद तावडे यांनी आमदार विनय नातू आणि गुहागरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गुहागर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडू नये ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ही भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकण्यात आली, असे विनय नातू यांनी सांगितले.


प्रिंट काढा