Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नगरला 15 सुवर्णपदक   ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर   बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा   वेश्यांच्या राड्याने नागरिक त्रस्त   पाच वर्षांत राष्ट्रीय समविकास योजनेचा निधी अखर्चित   ठाकूर पिंपळगावनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी   ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे   शहर बससाठी महामंडळाच्या हालचालींना वेग   जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार   साक्षीदाराने आरोपींना ओळखले   केडगावचा पाणीपुरवठा विस्कळीत   मनपाकडून अशोका हॉटेल पुन्हा सील   पोटभाडेकरूंमुळे मनपाला 3 कोटींचा फटका   तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर   सरपंचाकडून खुनाची धमकी; वनक्षेत्रपालांचे निवेदन   प्राणाराम व ध्रानधारणा सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध ः प्रा. निमसे   खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार   Updated on February 9, 2010, 03:29:49 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | भाजप कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन
भाजप कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन
Mumbai(18-September-2009)
Tags : Nashik,News,National,Maharashtra
 

मुंबई - गुहागर विधानसभेची जागा शिवसेनेला देण्याच्या हालचाली सुरू असल्याने संतप्त गुहागरच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपच्या कार्यलयासमोर धरणे धरले.भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी, सरचिटणीस विनोद तावडे यांनी आमदार विनय नातू आणि गुहागरच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. गुहागर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडू नये ही कार्यकर्त्यांची भावना आहे. ही भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर टाकण्यात आली, असे विनय नातू यांनी सांगितले.


प्रिंट काढा