पाकिस्तानातील पेशावर शहरातील खैबर बाजार भागात शुक्रवारी गर्दीच्या वेळी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 50 जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत.
अमेरिकन आणि नाटोचया दबावाखाली पाकिस्तानी सैन्याने तालिबान विरोधात सुरू केलेल्या आक्रमक मोहीमेमुळे हे बॉम्बस्फोट घडविले जात आहेत.