logo
Updated on Jun 29, 2016, 23:29:23 hrs

नंदुरबार

मुख्य पान | ईसाइनगर विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
नंदुरबार
ईसाइनगर विद्यालयात १० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप
)कृष्णराव दामजी गावित माध्यमिक विद्यालय ईसाइनगर येथे इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.डी.पाटील उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी अध्यक्षस्थान स्विकारले तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर.के.पवार होेते. विद्यालयातील उपशिक्षक एस.व्ही.विसपुते यांनी मार्गदर्शन केले. आर.पी.सोनवणे यांनी शिक्षणाच्या वाटा व दिशा यावर यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. आर.पी.पाटील यांनी कॉम्प्यूटर युग आणि आजचा विद्यार्थी या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर.के.पवार यांनी ही मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक एम.आर.वसावे, एम.व्ही.वसावे,ए.टी.नाईक, पी.बी.पाटील, आर.पी.शहा, शिक्षकेतर कर्मचारी एम.डी.वळवी उपस्थित होते. सुत्रसंचालन आर.पी.पाटील यांनी केले. तर आभार एस.व्ही. विसपुते यांनी मानले.

Print
Sinhastha Kumbh Mela 2015
ebooks
notices
आजचा प्रश्न
Q1. नाशिक तालुक्यातील पूर्ण भागात पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही सद्यस्थितीत
register
sdsad
Fro additional techical assistance
+91 9889748131
+91 9371252322