Marathi News Paper
 आरोपीच्या मृत्यूप्रकरणी ४२ पोलिसांवर गुन्हा   सेतूत फॉर्म मिळतो दहा रुपयांना   धुळे मनपावर भगवा फडकविणार - खा.देसाई   एक लाखासाठी बांधले विवाहितेचे हातपाय मोडगाव येथील घटना : पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा   Updated on May 20, 2013, 10:36:27 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | गांधीजींना मिळाली होती चिनी लोकांची साथ
गांधीजींना मिळाली होती चिनी लोकांची साथ
बीजिंग - (13-May-2013)
Tags : International,mahatma gandhimchina,freedom,ramchandra guha,beijing
 

बीजिंग - स्वराज्य मिळविण्यासाठी महात्मा गांधींनी अवलंबिलेल्या अहिंसेच्या मार्गावर त्यांना सुरवातीला चिनी नागरिकांची साथ मिळाल्याचा दावा भारताचे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला आहे. महात्मा गांधींनी आफ्रिकेतील झांजीबार येथे तेथील सरकारच्या वांशिक धोरणाविरुद्ध 1906 मध्ये काढलेल्या पहिल्या शांततामय मोर्चात आठ हजार भारतीयांबरोबरच अकराशे चिनी नागरिकांनी सहभाग घेतल्याचे गुहा यांचे म्हणणे आहे. येथे आयोजित केलेल्या एका साहित्य महोत्सवात त्यांनी हे म्हणणे मांडले


प्रिंट काढा