Marathi News Paper
 भोंदू मौलवीकडून तरुणीवर बलात्कार   शर्मा यांचा नवे कॅग म्हणून शपथविधी   शहरात पहिल्या सरोगेट बेबीचा जन्म   लोगों का काम है कहना - साक्षी धोनी   2010 पासूनच श्रीशांत बेटिंगच्रा धंद्यात!   पैसे देऊन मिळते आधारकार्ड   सट्टेबाजांना चार दिवस पोलीस कोठडी   जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त   सीएसकेचे सीईओ मेरप्पन रांना समन्स   Updated on May 24, 2013, 23:06:22 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | लादेनच्या जावयाला अटक
लादेनच्या जावयाला अटक
वॉशिंग्टन, दि. ८ -(13-May-2013)
Tags : International,pakistan,terrorism,osama bin laden,suleiman ghait
 

वॉशिंग्टन, दि. ८ - अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा एकेकाळचा म्होरक्या ओसामा-बिन-लादेन याचा जावई आणि प्रवक्ताही राहिलेला सुलाईमन अबू घाईथ याला पकडण्यात आले असून, अमेरिकेतील एका अज्ञातस्थळी नेण्यात आल्याचे समजते. सुलाईमनच्या अटकेने अमेरिकेने पुकारलेल्या दहशतवाद विरोधी युध्दाला सुलाईमन अबू घाईथ याच्या अटकेने किंचित बळ मिळाले असून, त्याला न्यूयार्कच्या न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे. अमेरिकी नागरिकांना ठार मारण्याचा कट रचल्याप्रकरणी त्यावर अनेक आरोप ठेवण्यात येणार आहेत.


प्रिंट काढा