Marathi News Paper
Updated on May 22, 2013, 00:17:44 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | पाकमध्ये सत्ताधारी-विरोधक समझोता
पाकमध्ये सत्ताधारी-विरोधक समझोता
लाहोर -(13-May-2013)
Tags : International,Pakistan,politics,lahore,parliament
 

लाहोर - पाकिस्तानातील संसद, तसेच प्रांतिक विधिमंडळे 16 मार्चला या एकाच दिवशी बरखास्त करण्यासंदर्भात प्रमुख विरोधी पक्ष "पीएमएल-एन' आणि सत्ताधारी पीपल्स पार्टी यांचे एकमत झाले आहे. संसद आणि प्रांतिक विधिमंडळांच्या निवडणुका एकावेळी व्हाव्यात यादृष्टीने या पक्षांनी हा समझोता केला आहे. पाकिस्तानातील पंजाब प्रांतात सत्तेवर असणाऱ्या "पीएमएल-एन' पक्षाने यापूर्वी विधिमंडळ बरखास्त करण्यास विरोध केला होता.


प्रिंट काढा