|
|
|
|
| मुख्य पान | ओबामांना हवा 'आयएमएफ' मतप्रक्रियेत बदल |
| ओबामांना हवा 'आयएमएफ' मतप्रक्रियेत बदल |
|
| वॉशिंग्टन-(13-May-2013) |
Tags : International,barack obama,usa,imf voting,treasury,china |
वॉशिंग्टन- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) संस्थेच्या मतदान प्रक्रियेत 2010 मध्ये संमत केल्याप्रमाणे बदल घडविण्यासाठी अमेरिकन काँग्रेसने आपल्याला त्याचे अधिकार द्यावेत अशी विनंती ओबामा प्रशासनाने केली आहे. मतदानातील या बदलांमुळे 'आयएमएफ'मध्ये चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांचा प्रभाव वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.अमेरिकेला 2010च्या ठरावानुसार अधिक निधी मिळावा यासाठी प्रस्तावित विधेयकामध्ये पुरवणी म्हणून अमेरिकेच्या अर्थविभागाने तशी विनंती केली आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|