Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:42:19 hrs

मुख्य पान | श्रीलंका संघात जोयसाचा समावेश
श्रीलंका संघात जोयसाचा समावेश
कोलंबो, दि. 10 (वृत्तसंस्था) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- डावखुरा जलद गोलंदाज नुवान जोयसाला या वर्षी एप्रिल-मे दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये होणार्‍या 20-20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. निवड समितीने घरगुती स्पर्धेत सामान्य कामगिरी असलेल्या जोयसाला एक संधी दिली आहे, तर वायंम्बा संघाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी करणारा फलंदाज जीवंत कुलातुंगाला संघातून डावलण्यात आले आहे. यष्टिरक्षक फलंदाज दिनेश चांदीमल, तिसारा परेरा आणि लाहीरू तिरीमान्नेचा संघात समावेश करण्यात आला आहे. संभाव्य संघ - कुमार संगकारा, महेला जयवर्धने, चमारा कापूगेदरा, एंजेलो मॅथ्यूज, चिंतका जयसिंगे, तिसारा परेरा, मुथ्थया मुरलीधरन, अजंता मेंडीस, सूरज रणदीव, लसित मल्लिंगा, सुरंग लकमल, चनाका वेलेगेदरा, दीलहारा फर्नांडो, नुवान कुलशेखरा, थिलीना तुषारा, फरवेज महरूप, इसुरू उदना, मलिंगा बंडारा, माहेला उदावते, लाहीरू तिरीमान्ने, दीनेश चांदीमल, पुष्पकुमार, चमारा सिल्वा, उपुल थरंगा, जिवन मेंडीस, नुवान जोयसा.


प्रिंट काढा