Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:41:17 hrs

मुख्य पान | राज्यात अवकाळी पाऊस
राज्यात अवकाळी पाऊस
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- मुंबईसह राज्यात अनेक सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत भांडूप, कांजूरमार्ग, मुलूंड येथे पावसाच्या हल्नया सरी कोसळल्या. राज्यात अहमदनगर, शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, औरंगाबाद, जालना, खामगाव, जळगाव आणि बुलढाणा आदी ठिकाणी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. त्याचवेळी आंबा, कापूस, गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालु्नयात अंगावर वीज पडून विद्यार्थी ठार झाल्याची घटना घडली.


प्रिंट काढा