Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:32:16 hrs

मुख्य पान | मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक
मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक
इस्लामाबाद, दि. 9 (वृत्तसंस्था) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,Political,International
 

- पाकचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी पुन्हा एकदा भारतावर चिखलफेक केली आहे. पाकच्या अनेक भागात झालेल्या हल्ल्यांमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा त्यांचा दावा आहे. भारतासोबत होणार्‍या चर्चेदरम्यान हे पुरावे भारताकडे सोपविण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या अनेक भागात दहशतवाद्यांकडून मिळालेली शस्त्रे भारतमार्गे अफगाणिस्तान व त्यानंतर पाकिस्तानात दाखल झाली असून, या संदर्भातील पुरावे आपण जमा केल्याचा त्यांचा दावा आहे. पाकिस्तानात घातपात घडवण्यासाठी पाक विरोधी शक्तींची तालिबानला मदत मिळत असल्याचे सांगतानाच त्यांनी या हल्ल्यांना भारत जबाबदार असल्याचा इशारा केला आहे.


प्रिंट काढा