Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:44:07 hrs

मुख्य पान | आता त्रिशतकाची प्रतीक्षा- सचिन
आता त्रिशतकाची प्रतीक्षा- सचिन
मुंबई, दि. 9 (वृत्तसंस्था) (10-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- ग्वाल्हेर एकदिवसीय सामन्यात द्विशतक करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला आता त्रिशतकाची प्रतीक्षा आहे. जेव्हाही संधी मिळेल तेव्हा आपण त्रिशतक करू, त्या क्षणाची आपणासही प्रतीक्षा आहे, असे सचिनने सांगितले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक केल्यानंतर सचिनला अजूनही अभिनंदनाचे एसएमएस येत आहेत. तो म्हणाला, क्रिकेटर्सला एकदिवसीय सामन्यात द्विशतक करण्यास दीर्घ कालावधी लागला. त्याबाबत मला अजूनही प्रतिक्रिया मिळत आहेत. आता जेव्हाही संधी मिळेल मी त्रिशतक करेल. त्यासाठी मी कोणतेही आश्वासन देणार नाही, कारण मी मनापासून खेळतो. दोन-तीन पिढ्यांबरोबर मी खेळत आहे आणि देशासाठी चांगली कामगिरी करीत आहे. संघासाठी चांगला खेळाडू बनण्याचे माझे स्वप्न होते; ते पूर्ण झाले आहे.


प्रिंट काढा