Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:46:33 hrs

मुख्य पान | तुर्कीत भूकंप; 38 ठार
तुर्कीत भूकंप; 38 ठार
अंकारा, दि.8 (वृत्तसंस्था) (09-March-2010)
Tags : Ahmednagar,International
 

- शक्तिशाली भूकंपाने आज (ता.8) पहाटे पूर्व तुर्कीला जबरदस्त हादरा दिला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता सहा इतकी मापण्यात आली. या भूकंपामुळे या प्रदेशातील तीन छोट्या खेड्यांचे मोठे नुकसान झाले असून, 38 जण ठार झाले. कोवान्सिलर गावाचे महापौर बेकिर यानिलमाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्युलर, याकारी, कनाटली आणि कयाली या खेड्यांचे नुकसान झाले. स्थानिक वेळेनुसार पहाटे 4 वाजून 32 मिनिटांनी आलेल्या या भूकंपात 60 जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. कंपानंतर 401 रिश्टर स्केलचे 20 धक्के जाणवले. यापूर्वी 1999 मध्ये झालेल्या भूकंपात 18 हजार नागरिक ठार झाले होते.


प्रिंट काढा