Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव    सटाणा, सिन्नर, त्र्यंबक, वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर   शेती औजार खरेदीही संशयास्पद   नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम   सचिन सर्वात प्रभावशाली व्य्नितमत्त्व   युवासाठी आयपीएल वरदान - धोनी   ..तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ः आ. कर्डिले   पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप   लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली   रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे   सेवाभावी वृत्ती जोपासल्यास समाजात मान मिळतो ः कवाद   कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडा ः म्हस्के   बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे    पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!    सात गोंधळी खासदार निलंबित   मराठी माणसाशी प्रतारणा नाही ः राज    महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा    ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करा ः गोरे    मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक    विरोधकांनी हुकूमशाहीची भाषा करू नये ः मुख्यमंत्री   विदर्भाला विरोध करणार्‍यांनी गृहपाठ करावा ः देशमुख   पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने   ‘महिला बालकल्याण’च्या सभेत गोंधळ   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर    राष्ट्रवादीची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर    ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी   बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली   26/11 हल्ला पाक पुरस्कृत    नगरपालिकांचे आरक्षण जाहीर    राज्यसभेत इतिहास घडला...   कर्जतचे सरपंच, उपसरपंच अपात्र   Updated on March 10, 2010, 12:09:25 hrs

मुख्य पान | ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे
‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे
पारनेर, दि. 8 (प्रतिनिधी)(09-February-2010)
Tags : Ahmednagar,Maharashtra
 

- ‘प्रयास’च्या प्रयत्नांमुळे तरुणाईला विद्यार्थीदशेतच सामाजिक दिशा मिळेल, असा विश्वास पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संभाजी पठारे यांनी व्यक्त केला. पुणे विद्यापीठ व प्रयास ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील सिंहगड व काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने तालु्नयातील विविध गावात 9 दिवस संगणक साक्षरता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या समारोप प्रसंगी डॉ. पठारे बोलत होते. अभियान काळात प्रशिक्षणार्थींनी तालु्नयातील 88 गावांतील 153 गावातील शाळांना भेटी देऊन 28 हजार विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिले. विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. समारोप समारंभात या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. डॉ. पठारे पुढे म्हणाले की, शिक्षणातून संपादन केलेल्या ज्ञानाचा फायदा ग्रामीण भागाला व्हावा हा ‘प्रयास’चा उपक्रम असून, या ज्ञानाचा उपयोग प्रशिक्षणार्थींच्या आयुष्याच्या जडणघडणीत मोलाचा ठरणार आहे. विद्यार्थी हे समर्थ भारताचे महत्त्वाचे घटक असल्याने एकात्मिक ग्रामीण विकासात पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तेजस मोरे, प्रा. जाधव, तसेच प्रशिक्षणार्थींनीही मनोगत व्यक्त केले.


प्रिंट काढा