|
|
|
|
| मुख्य पान | जि.प., पं.स. निवडणूक आज प्रचार थंडावणार |
| जि.प., पं.स. निवडणूक आज प्रचार थंडावणार |
|
| nashik(05-February-2012) |
Tags : Nashik,Maharashtra,code of conduct, publicity |
गस्तीसाठी ९५ पथके
जिल्हा परिषदेचे ७३ गट व पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. जिल्ह्यातील २२ लाख ७१ हजार ५९७ मतदारांसाठी ३ हजार ७७४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत तर २४ हजार अधिकारी व कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी ३९९ बसेस, ५१५ जीप व ४३ टॅम्पो अशा गाड्यांचा ताफा लागणार आहे. मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून उद्या मध्यरात्री प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिनांकाआधी २४ तास प्रचार बंद होतो. ७ रोजी मतदान असल्याने उद्या ५ फेब्रुवारीला रात्री बारा (पान ८ वर)
|
प्रिंट काढा |
|
|
|