|
|
|
|
| मुख्य पान | मनपासाठी पूर्व विभागातून १९२ उमेदवार रिंगणात; १४५ इच्छुकांची माघार |
| मनपासाठी पूर्व विभागातून १९२ उमेदवार रिंगणात; १४५ इच्छुकांची माघार |
|
| nashik(05-February-2012) |
Tags : Nashik,NMC election 2012, retraction |
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेच्या आज (दि.४) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी पूर्व विभागातून १४५ उमेदवारांनी माघार घेतल्याने पूर्व विभागातून १९२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
पूर्व विभागात समावेश असलेल्या एकूण १२ प्रभागांमधून हे उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी आजची अखेरची मुदत होती. त्यामुळे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी आणि नेत्यांनी सकाळपासूनच महानगरपालिकेच्या मेनरोडवरील विभागीय कार्यालयात गर्दी केली होती. विविध प्रभागांमधून दाखल झालेले अर्ज आणि त्यातून माघार घेतलेले तसेच शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे -
|
प्रिंट काढा |
|
|
|