Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव    सटाणा, सिन्नर, त्र्यंबक, वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर   शेती औजार खरेदीही संशयास्पद   नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम   सचिन सर्वात प्रभावशाली व्य्नितमत्त्व   युवासाठी आयपीएल वरदान - धोनी   ..तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ः आ. कर्डिले   पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप   लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली   रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे   सेवाभावी वृत्ती जोपासल्यास समाजात मान मिळतो ः कवाद   कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडा ः म्हस्के   बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे    पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!    सात गोंधळी खासदार निलंबित   मराठी माणसाशी प्रतारणा नाही ः राज    महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा    ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करा ः गोरे    मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक    विरोधकांनी हुकूमशाहीची भाषा करू नये ः मुख्यमंत्री   विदर्भाला विरोध करणार्‍यांनी गृहपाठ करावा ः देशमुख   पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने   ‘महिला बालकल्याण’च्या सभेत गोंधळ   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर    राष्ट्रवादीची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर    ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी   बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली   26/11 हल्ला पाक पुरस्कृत    नगरपालिकांचे आरक्षण जाहीर    राज्यसभेत इतिहास घडला...   कर्जतचे सरपंच, उपसरपंच अपात्र   Updated on March 10, 2010, 12:09:06 hrs

मुख्य पान | जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार
जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार
अहमदनगर दि. 8 (प्रतिनिधी)- (09-February-2010)
Tags : Ahmednagar,Regional,Political
 

विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्यावतीने देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते सोमवारी बुलढाणा येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. राजीव गांधी सैनिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात साडीचोळी, 11 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन अध्यक्षा विखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहमदनगर जिल्हा परिषद देशात दुसर्‍या क्रमांकावर नेऊन जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या चळवळीतील प्रमुख योगदान असल्याने अध्यक्षा विखे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर-पांडे, आमदार प्रणिता शिंदे, माहिती व जनसंपर्क संचालक श्रध्दा बेलसरे-खारकर, डॉ. जया द्वादशीवार, प्रा.निशा शेंडे-पावडे आदींना हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल मारपकवार होते. आमदार दिलीपकुमार सानंदा, विजयराज शिंदे, राहुल बोंद्रे, डॉ.राजेंद्र गोडे आदी उपस्थित होते.


प्रिंट काढा