Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 साडेनऊशे गावांवर पाणीटंचाई ‘ढग’   राम ताकवलेंना आज गोदावरी गौरव    सटाणा, सिन्नर, त्र्यंबक, वणी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर   शेती औजार खरेदीही संशयास्पद   नाराज होईल त्या दिवशी मंत्रिमंडळातून बाहेर पडेन - कदम   सचिन सर्वात प्रभावशाली व्य्नितमत्त्व   युवासाठी आयपीएल वरदान - धोनी   ..तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल ः आ. कर्डिले   पत्नी, मुलाच्या हत्येप्रकरणी पतीस जन्मठेप   लोकन्यायालयात 39 प्रकरणे निकाली   रोजगार निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रमांची अंमलबजावणी ः ना. विखे   सेवाभावी वृत्ती जोपासल्यास समाजात मान मिळतो ः कवाद   कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडा ः म्हस्के   बोधेगावच्या घरकुल लाभार्थींचे उपोषण आश्वासनानंतर मागे    पंतप्रधान म्हणाले, शेवट गोड झाला!    सात गोंधळी खासदार निलंबित   मराठी माणसाशी प्रतारणा नाही ः राज    महिला शिक्षिकांना सहा महिन्यांची प्रसूति रजा    ‘त्या’ पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या करा ः गोरे    मलिक यांची पुन्हा भारतावर चिखलफेक    विरोधकांनी हुकूमशाहीची भाषा करू नये ः मुख्यमंत्री   विदर्भाला विरोध करणार्‍यांनी गृहपाठ करावा ः देशमुख   पाणी योजनेची निविदा 72 ट्नके वाढीव दराने   ‘महिला बालकल्याण’च्या सभेत गोंधळ   आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबिर    राष्ट्रवादीची शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर    ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या कारखान्यांना भेटी   बारावी अर्थशास्त्र विषयाची उत्तरपत्रिका पळविली   26/11 हल्ला पाक पुरस्कृत    नगरपालिकांचे आरक्षण जाहीर    राज्यसभेत इतिहास घडला...   कर्जतचे सरपंच, उपसरपंच अपात्र   Updated on March 10, 2010, 12:04:37 hrs

मुख्य पान | ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर
‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर
नागपूर, दि. 8 (वृत्तसंस्था) (09-February-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- व्हिसीए मैदानावर सुरू असलेल्या भारत-द. आफ्रिका लढतीत फलंदाजीत हाशिम आमला आणि जॅक कॅलिसने आणि त्यानंतर गोलंदाजीत डेल स्टेनच्या स्टेनगनसारख्या मार्‍याने भारतीय संघाची दाणादाण उडाली. 558 धावांच्या लक्षाला प्रत्योत्तर देताना भारतीय संघाचा डाव अक्षरक्ष: पत्त्यांच्या डावासारखा कोलमडला. पहिल्या डावात 233 धावात गारद झाल्राने भारतीय संघाला फॉलोऑनच्या नामुश्किला सामोरे जावे लागले. त्रानंतर दुसर्‍रा डावात सेहवाग आणि गौतम गंभीरसारखे मोहर गमविल्रामुळे भारतीर संघ पराभवाच्रा छारेत आला आहे. पराभव टाळण्रासाठी भारताला अजून 259 धावांनी मागे आहे. पहिल्रा डावात शतक करणारा सेहवाग 16 तर गंभीर एका धावावर बाद झाला. दिवसअखेर सचिन तेंडुलकर 15, तर मुरली विजर 27 धावांवर नाबाद होते. राहुल द्रविड, लक्ष्मण आणि रुवराजसिंग नसल्राचा फटका भारतीर संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्रा पहिल्रा कसोटी सामन्रात बसला. डेल स्टेनच्रा गोलंदाजीसमोर भारताची मधील फळी कोसळल्राने भारतीर संघाला फॉलोऑन मिळाला. टीम इंडिरा 233 धावात गारद झाल्राने आफ्रिकेला 325 धावांची आघाडी मिळाली आहे. त्रानंतर दुसर्‍या डावात तिसर्‍या दिवसअखेर दोन बाद 66 अशी भारताची धावसंख्रा झाली. पहिल्रा डावात शतक करणारा सेहवाग 16 तर गंभीर एका धावावर बाद झाला. दिवसअखेर सचिन तेंडुलकर आणि मुरली विजर नाबाद होते. आफ्रिकेने सहा बाद 558 धावांत डाव घोषित केल्रानंतर भारतीर संघाची सुरुवात चांगली झाली नाही. गंभीर (12), मुरली विजर (4), सचिन तेंडुलकर (7) बाद झाल्रामुळे तीन बाद 56 अशी अवस्था टीम इंडिराची झाली. त्रानंतर वीरेंद्र सेहवाग आणि सुब्रमण्रम बद्रिनाथ रांनी भारताचा डाव सावरला. रा दोघांनी मिळून 136 धावांची भागीदारी केली. सेहवागने आपले आक्रमक शतकही पूर्ण केले. परंतु वारन पारनेल राने त्राला 109 धावांवर बाद करून भारताला धक्का दिला. त्रानंतर कर्णधार धोनीही सहा धावांवर बाद झाल्राने भारतावर फॉलोऑनची शक्रता निर्माण झाली.चहापाण्यापर्यंत भारतीय संघाचे 5 बाद 221 धावा झाल्या होत्या, मात्र त्यानंतर स्टेनच्या स्टेनगनने 233 धावांत उरलेल्या 5 फलंदाजांना तंबूत पाठविले. बद्रिनाथही 56 धावांवर बाद झाल्रानंतर इतर चार फलंदाज 13 धावांवर बाद झाले. भारतीर संघ 233 धावांवर गारद झाला. आफ्रिकेकडून डेल स्टेनने पहिल्या डावात 51 धावा देत सात तर दुसर्‍या डावात 4 षटकांत 14 धावा देवून सेहवागचा बळी घेतला.


प्रिंट काढा