Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:50:53 hrs

मुख्य पान | महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण द्या - भुजबळ
महिला आरक्षणात ओबीसी महिलांना आरक्षण द्या - भुजबळ
Mumbai(11-March-2010)
Tags : News,Regional,Political,National,Maharashtra
 

मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी)- संसद आणि विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देणार्‍या विधेयकात आरक्षणांतर्गत ओबीसी महिलांना आरक्षण असावे, अशी मागणी करुन स्त्रीविरोधी ठरलेल्या उत्तरेकडील यादवत्रयींच्या भूमिकेचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी समर्थन केले आहे. ही भूमिका छगन भुजबळ यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलतांना मांडली. आरक्षणाच्या माध्यमातून इतर मागासवर्गीय समाजातील महिलांना लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी आपण केंद्रीय कायदामंत्री वीराप्पा मोईली यांना पत्रातून लिहिणार असल्याचे भुजबळ म्हणाले. राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊन सुरुवात चांगली (पान 10 वर)


प्रिंट काढा