पूंछजवळ पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान जखमी

0

सीमा रेषेवरील पूंछजवळ पाकिस्तानने रात्री दीडच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

भारतीय चौक्यांवर पाककडून गोळीबार करण्यात आला.

भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकच्या गोळीबारात भारताचे दोन जवान किरकोळ जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*