गंगापूर धरणातून नगरसाठी आवर्तन

0

नाशिक दि. १३ : गंगापूर धरणातून नगर जिल्ह्यातील राहता आणि कोपरगाव तालुक्यांसाठी दोन दिवसांपासून आवर्तन सोडण्यात येत आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिकचा कोरडा पडलेला गोदाघाट पाण्याने दुथडी भरून वाहू लागला आहे.

या पाण्यामुळे गोदाकाठच्या गावांसह राहता, कोपरगाव तालुक्यांची तहान भागणार आहे.

LEAVE A REPLY

*