निफाड तालुक्यातील जवान उत्तराखंड येथे शहीद

0

निफाड/नाशिक (प्रतिनिधी) : मूळचे निफाड तालुक्यातील सोनगाव येथील जवान महेश पंडित (२६) हे झारखंड येथे कर्तव्य बजावत असतांना काल मंगळवारी दुपारी कोसी नदीत बुडून शहीद झाले.

त्यांचे पश्चात आई वडील, दोन बंधू, पत्नी, दीड वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. उद्या गुरुवारी त्यांचे पार्थिव सोनगावला आणण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*