डस्ट बिन व पीव्हीसी डोअरवर 50% सूट

0

 

स्वच्छतेच्या बाबतीत देशभर जनजागृती होत आहे. शासकीय पातळीवरून स्वच्छतेबाबत वेळोवेळी संदेश देण्यात येतात. एव्हाना स्वच्छतेचे महत्व सर्वांनाच पटले असून राहते घर ते शासकीय, निम शासकीय व खाजगी कार्यालयात स्वच्छतेसाठी प्रत्येकजण आग्रही होत आहे.

जमा केलेल्या कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे बनले आहे. मात्र कचरा गोळा करण्यासाठी घरी किंवा कार्यालयात पाहिजे तशी सोय नसते.

नेमकी ही बाब ओळखून आर.के. मार्केटिंग कंपनीने विविध आकाराचं डस्ट बिन तयार केले असून आकर्षक रंगसंगतीमुळे ते घरात ठेवू शकतो.

तसेच मोठमोठ्या कार्यालयातही अशा डस्ट बिनला चांगलीच मागणी होत आहे. यासह या दालनात विविध आकारांचे, दर्जेदार, टिकाऊ व वैविध्यपुर्ण हेवी पीव्हीसी डोअरसुद्धा उपलब्ध आहेत. डस्ट बिन व पीव्हीसी डोअर या दोन्हींवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत जाहिर केली आहे.

अधिक माहितीसाठी आ.के. मार्केटिंग कंपनी, 2, आनंद प्लाझा, पुणे रोड, विद्युत भवन जवळ, नाशिकरोड किंवा 9422255093 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*