मल्टिप्लेक्सप्रमाणे घरातच सिनेमा पाहण्याचा आनंद घ्यायचाय?…

0

पारदर्शक व्यवहार व किफायतशीर दर यामुळे ‘योगेश इलेक्ट्रॉनिक्स’ने नाशिकमधील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. सन 1985 पासून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील नाविन्यपुर्ण व अत्याधुनिक साधनांची हौस भागविणारे हे दालन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हब बनले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अभूतपुर्व बदलांमुळे अशा वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातही विविध आकारातील एलईडी टीव्हीची सध्या मोठी क्रेझ आहे. या दालनात सोनी कंपनीचा नव्या सिरीजमधील 4 के एचडीआर या 43 इंची एलईडी टीव्हीला ग्राहकांची पसंती आहे.

यात असलेली पिक्चर क्वॉलिटी, रंगसंगती, ध्वनि यंत्रणा इत्यादी सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिपुर्ण आहेत. याशिवाय युजर अ‍ॅप्लिकेशनमध्ये सर्व अ‍ॅप्लिकेशन असून गुगल प्ले स्टोर, व्हाईस सर्च, क्रोमकास्ट इनबिल्ट आहे.

मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघण्याचा आनंद घरातच घेण्यासाठी ग्राहकांची या ब्रॅण्डला मागणी आहे.

अधिक माहितीसाठी योगेश इलेक्ट्रॉनिक्स, जेहान प्लाझा, जेहान सर्कल जवळ, गंगापुर रोड, नाशिक किंवा 0253-2342533, 9028147774 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*