पालकमंत्र्यांना घेराव घालण्यापूर्वी शेतकऱ्यांना ताब्यात

0

नाशिक, ता. १५ : आपल्या विविध मागण्यांसाठी आज सुकाणू समितीच्या माध्यमातून पालकमंत्री गिरीष महाजन यांना घेराव घालण्याचा इशारा  देण्यात आला होता.

त्यानुसार आज सकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृहावर गेलेल्या ८ ते १० शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान कालपासूनच सुकाणू समितीचे राजू देसले, गणेश कदम यांच्यासह इतर सदस्यांना त्यांच्या घरी नजर कैदेत ठेवण्यात आले आहें. त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

*