Gallery : पावसानंतर मेरी परिसरात मोरांचा मुक्तविहार

0

नाशिक, ता. २७ : पावसाचे आगमन झाल्यानंतर गेल्या तीन चार दिवसांपासून पेठ रोड- मेरी दरम्यान असलेल्या वनविभागाच्या उद्यानामध्ये मोरांनी मुक्तविहार सुरू केला आहे.

पावसाने आनंदलेल्या मोरांचे नृत्य पाहणे आनंददायी ठरत आहे.

पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या वनउद्यानातही मोरांना बागडताना पाहणे नाशिककरांसाठी सुखावह ठरत आहे.

मोरांचा हा मुक्तविहार टिपलाय आमचे छायाचित्रकार सतीश देवगिरे यांनी

 

LEAVE A REPLY

*